Jaggery Recipes : हिवाळ्यात गुळापासून बनवलेल्या ‘या’ स्वादिष्ट पदार्थांचा आहारात समावेश करा!
गुळाचा भात ही एक स्वादिष्ट डिश आहे. ही रेसिपी तांदूळ, गूळ, लवंग आणि वेलची घालून बनवली जाते. तुम्ही ही डिश गरम दुधासोबत सर्व्ह करू शकता. अनेकांना गुळाचा हलवा खाण्यासाठी आवडतो. थंडीच्या मोसमात गरमागरम गुळाचा हलवा खाण्याची मजाच वेगळी आहे.
Most Read Stories