Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight loss Tips : हिवाळा जरा जास्तच मानवतोय? या भाज्या खाल्या तर वजन कंट्रोलमध्ये राहतं बरं का!

मेथीची भाजी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. बटाट्यामध्ये मेथी मिक्स करून चांगली भाजी तयार केली जाते. मेथीच्या भाजीमध्ये भरपूर पोषक घटक असतात. त्यात कलोरीचे प्रमाण कमी असते. त्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. ताज्या मेथीच्या पानांमध्ये एस्कॉर्बिक अॅसिड आणि बीटा-कॅरोटीन असते.

| Updated on: Jan 25, 2022 | 6:00 AM
मेथी- मेथीची भाजी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. बटाट्यामध्ये मेथी मिक्स करून चांगली भाजी तयार केली जाते. मेथीच्या भाजीमध्ये भरपूर पोषक घटक असतात. त्यात कलोरीचे प्रमाण कमी असते. त्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. ताज्या मेथीच्या पानांमध्ये एस्कॉर्बिक अॅसिड आणि बीटा-कॅरोटीन असते.

1 / 5
मोहरीची भाजी - हिवाळ्यात अनेकांना मोहरीची हिरवी भाजी खायला आवडते. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर मुबलक प्रमाणात असते. त्यात कॅलरीज कमी असतात. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

2 / 5
हिरव्या पालेभाज्या : हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन ई आणि सी मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. त्यांचे सेवन केल्याने त्वचा आणि केसांच्या ठिकाणीही रक्ताभिसरण सुरळीत होते. वास्तविक, टाळूमध्ये रक्ताभिसरण खराब झाल्यामुळे केस गळणे आणि अकाली पांढरे होणे सुरू होते. अशा परिस्थितीत मुलांनी हिरव्या पालेभाज्यांचे सेवन नक्कीच करावे.

3 / 5
पालक आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पालक सूप असो, बटाटा पालक किंवा पालक पनीर असो, तुम्ही अनेक प्रकारे पालकाचा आहारात समावेश करू शकता.

4 / 5
राजगिरा या हिरव्या भाजीमध्ये शरीरातील इन्सुलिनची पातळी कमी करण्याची क्षमता असते. यामुळे तुम्हाला बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

5 / 5
Follow us