Summer drink: कडक उन्हापासून वाचण्यासाठी ‘या’ पेयांचा आहारात समावेश करा, शुगर वाढण्याचीही भीती नाही!
उन्हाळाची चाहूल आता लागली आहे. उष्णतेमुळे लाही लाही होण्यास सुरूवात झाली आहे. उकाड्यामुळे नागरिक चांगलेच हैराण झाल्याचे पाहिला मिळते आहे. या हंगामात आरोग्याची अधिक काळजी घेणे आता महत्वाचे झाले आहे. या हंगामात काही खास पेयांचा आपल्या दररोजच्या आहारामध्ये समावेश करा. यामुळे शरीरात पाण्याची कमी होणार नाही. ग्रीन टी बनवा आणि लिंबाचा रस आणि मध मिसळा आणि फ्रीजमध्ये ठेवा.
Most Read Stories