निरोगी राहण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी ‘या’ खास पेयांचा आहारात समावेश करा!
वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी दिवसाची सुरूवात नेहमीच हेल्दी ड्रिंकने केली पाहिजे. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी गरम पाण्यात लिंबू मिक्स करून पितात. यामध्ये व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत असतो. मेथी आणि जिरे देखील रात्रभर पाण्यात भिजून ठेवा आणि सकाळी त्याचे पाणी प्या.
Most Read Stories