चहा प्यायल्याने वजन वाढते? नाही! मात्र, चहामध्ये काही खास पदार्थांचा समावेश करा आणि वजन कमी करा
चहा म्हणजे दूध आणि साखर घालून केलेले गोड पेय. त्यात आले आणि विविध मसाले घालून एक सुगंध जोडला जातो. तसेच हे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. चहामध्ये तुळशी, आले, लवंग, वेलची, दालचिनी यासह विविध मसाल्यांचा वापर केल्याने त्याची चव आणि सुगंध वाढतो.
Most Read Stories