Vegetarian Dishes: ‘हे’ खास शाकाहारी पदार्थ आहारामध्ये समाविष्ट करा!
पालक पनीर खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पालक पनीर बनवण्यासाठी पालकची ग्रेव्ही, पनीरचे तुकडे आणि घरगुती मसाले वापरू तयार केले जाते. व्हेज सँडविच आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कोबी, काकडी, कांदा, मटार, गाजर, टोमॅटो आणि इतर भाज्याच्या मदतीने सँडविच तयार केले जाते.
Most Read Stories