Adventures Destinations : अॅडव्हेंचरची आवड असेल तर ‘या’ 5 ठिकाणी नक्की भेट द्या
अॅडव्हेंचर प्रेमींसाठी मनाली हे सर्वात आवडते ठिकाण आहे. अॅडव्हेंचर उपक्रमांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. राफ्टिंग आणि ट्रेकिंग पासून पॅराग्लाइडिंग आणि स्कीइंग पर्यंत मनाली चांगले ठिकाण आहे. ज्यांना पाण्याचा आनंद घ्यायचा आहे त्यांच्यासाठी गोवा खूप चांगले ठिकाण आहे. गो-कार्टिंग, स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग, डॉल्फिन पाहणे इत्यादींचा आनंद गोव्यात घेता येतो.
Most Read Stories