Health | मधुमेहाच्या रूग्णांनी डिहायड्रेशनचा धोका टाळण्यासाठी या खास टिप्स फाॅलो कराव्यात!
मधुमेहाच्या रूग्णांना लोकांपेक्षा डिहायड्रेशनचा धोका जास्त असतो. खरं तर, मधुमेहादरम्यान शरीरात पुरेसे इन्सुलिन तयार होत नाही. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि अतिरिक्त साखर फिल्टर आणि शोषून घेण्यासाठी किडनीला अधिक मेहनत करावी लागते. परिस्थितीत मधुमेही रुग्णांना वारंवार लघवीला जावे लागते आणि अशा स्थितीत त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता होते.
Most Read Stories