Hair care : उन्हाळ्यात डोके थंड ठेवण्यासाठी या तेलांचा वापर करा आणि सोबतच सुंदर केस मिळवा!
बदामा असो वा बदामाचे तेल...दोन्ही आपल्या आरोग्यासाठी, त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर आहे. उन्हाळ्यात या तेलाची मसाज केल्याने तुम्हाला आराम वाटू शकतो, त्याचप्रमाणे यामध्ये असलेले व्हिटॅमिन ई केस दाट आणि चमकदार बनवते. यामुळे आठवड्यातून दोनदा बदाम तेलाने केसांची मालिश नक्कीच करा. ऑलिव्ह ऑईल आरोग्याबरोबरच केसांसाठीही फायदेशीर मानते जाते.
Most Read Stories