Yoga Poses : मासिक पाळीच्या त्रासापासून सुटका मिळण्यासाठी ‘हे’ आसन फायदेशीर!
ब्रह्मरी - हे आसन ताणतणाव आणि चिंतापासून आराम देते. मासिक पाळी दरम्यान कोणताही व्यायाम सुरू करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. हे मन आणि शरीराला आराम देण्याचे कार्य करते.
Most Read Stories