Roasted Gram : हिवाळ्याच्या हंगामामध्ये दररोज मूठभर भाजलेले चणे खाणे फायदेशीर, वाचा सविस्तर!
भाजलेले चणे खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. विशेष: हिवाळ्याच्या हंगामात आपण दररोज सकाळी भाजलेले चणे खाल्ले पाहिजेत. चण्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, लोह आणि इतर अनेक जीवनसत्त्वे असतात. ते रक्तातील साखर आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यात मदत करतात.
Most Read Stories