Health Tips : दररोजच्या आहारामध्ये कांद्याचा समावेश करा आणि निरोगी आयुष्य जगा!
कांदा आपण जवळपास सर्वच भाज्यांमध्ये आणि चटण्यांमध्ये वापरतो. हा कांदा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. कांद्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील मदत होते. यामुळे सध्याच्या कोरोनाच्या वातावरणामध्ये आपण जास्तीत-जास्त कांद्याचे सेवन केले पाहिजे.
Most Read Stories