Food : पोटावरील चरबी कमी करण्यासाठी आपल्या जीवनशैलीमध्ये फक्त हे बदल करा!

बहुतेक लोकांची चरबी ओटीपोटात जमा होऊ लागते. शरीराच्या इतर भागांतून चरबी सहज निघत असली तरी पोटाची चरबी कमी होण्यास बराच वेळ लागतो. एकदा पोटावर चरबी जमा होऊ लागली की, त्याचा आरोग्यावरही विपरित परिणाम होतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पोटावरील चरबी वाढण्याचे मुख्य कारण हे आपली खराब जीवनशैली हेच आहे. आपण आपल्या जीवनशैलीमध्ये काही बदल करून आपण पोटावरील चरबी नक्कीच कमी करू शकतो.

| Updated on: Apr 15, 2022 | 6:22 AM

1 / 5
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, सकाळचा नाश्ता हा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. म्हणून आपण दररोज नाश्त्यामध्ये अधिक फायबर घेतले पाहिजे. जर बीएमआय योग्य असेल तर तुम्ही वजन झपाट्याने कमी करू शकता. सफरचंद, दही, ओट्स यांचे अधिक सेवन करा. यामुळे वजन झटपट कमी होऊ शकते.

2 / 5
आपल्यापैकी बऱ्याच लोकांना अन्न बघितले की, खाण्याची इच्छा होते. त्यावेळी आपण गरजेपेक्षा जास्त खातो. यामुळे आपले वजन वाढण्याची शक्यता असते. यामुळे हेल्दी फूड जास्त खा म्हणजे अन्न बघितल्यावर तुम्हाला भूक लागणार नाही.

3 / 5
घरी बनवलेले अन्न खा. बाहेरचे अन्न शक्य तितके कमी खाण्याचा प्रयत्न करा. यात भरपूर कॅलरी असतात. तेल मसाले सगळेच जास्त खाल्ले जातात. ज्याचा आपल्याला काही उपयोग नाही. जंक फूड, रिफाइंड तेल, चिप्स, कुकीज हे सर्व टाळाच.

4 / 5
भरपूर खाणे म्हणजे व्यायाम नव्हे. व्यायाम सुरू करण्यापूर्वी एक ग्लास डिटॉक्स पेय घ्या. किंवा तुम्ही साखरेशिवाय एक कप ब्लॅक कॉफीसह बिस्किट घेऊ शकता. कोणतेही साखरयुक्त पेय घेऊ नका.

5 / 5
Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.