Janmashtami Decoration Ideas : जन्माष्टमीला देवघर सजवण्यासाठी 5 सोप्या आयडियाज!
फुले - मंदिर आणि प्रार्थनास्थळे सजवण्याचा हा सर्वात चांगला मार्ग आहे. भगवान कृष्णाला चमेली आणि मोगरासारखी सुगंधी फुले आवडतात. या फुलांपासून विणलेल्या लांब माळ्याने तुम्ही मंदिराला सजवू शकता. आपण प्रकाशासाठी फेयरी लाइट्स वापरू शकता. निळ्या, पांढऱ्या, गुलाबी किंवा पिवळ्या रंगाच्या या सुंदर चमकणाऱ्या फेयरी लाइट्स लावून आपले मंदिर उजळवा.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

कांद्यावरील काळे डाग कशाचे असतात ? कळल्यानंतर पून्हा असा कांदा खरेदी करणार नाही

प्रेशर कुकर नसतानाही डाळ अशी बनवा, पारंपारिक जुना सोपा उपाय

दृष्ट अन् नजर लागू नये यासाठी प्रेमानंद महाराज यांनी सांगितले उपाय

वारंवार होते झोपमोड, मग या व्हिटामिन्सची शरीरात कमी

ठाणे शहराजवळ वनडे पिकनिक करायचीयं,या हिल स्टेशनला जाऊन ब्रह्मानंदी टाळी लागेल

चिमूटभर मीठ पाण्यात आणि फायदे मोजा
Most Read Stories