Karwa Chauth 2021 : करवाचौथला ‘या’ साड्या घालून मिळवा ट्रेडिशनल लूक!
कांजीवरम साडी: जर तुमचे बजेट चांगले असेल आणि तुम्हाला काहीतरी चमकदार घालायचे असेल तर कांजीवरम साडी हा एक चांगला पर्याय आहे. कांजीवरम साडी घातल्यानंतर अत्यंत चांगली दिसते. जर तुम्हाला करवा चौथला जड साडी घालायची नसेल तर तुम्ही जॉर्जेट साडी घालू शकता. जॉर्जेट साडीमधील मोत्यांचे काम अतिशय आकर्षक दिसते. करवा चौथानुसार तुम्ही लाल किंवा गुलाबी रंग निवडू शकता.

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4

Kavya Maran : काव्या मारन ज्या मुलाच्या प्रेमात, त्याला आवडते वयाच्या पन्नाशीकडे झुकलेली अभिनेत्री

आचार्य चाणक्य : नेहमी गुप्त ठेवा ही गोष्ट, जीवनात नेहमी प्रगतीच होईल

चंद्रकला पैठणी अन् पारंपरिक दागिने.. तितीक्षा तावडेच्या सौंदर्यावर भुलले चाहते

बॉलिवूड स्टाइल 'घिबली' मीम्स पाहून तुम्हीही पोट धरून हसाल!

गुवाहाटीतील 'या' देवीचा आशीर्वाद मिळताच अभिनेत्रीने दिली गोड बातमी

प्राजक्ता माळीचा गावरान नखरा; चाहत्यांकडून लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव