प्रेयसीला इजहार-ए-इश्क करताना तुमची फसगत होऊ नये म्हणून प्रत्येक गुलाब ‘रंग माझा वेगळा’ असं म्हणतो!

व्हॅलेंटाईन वीक येणाऱ्या 7 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.या वीकची सुरुवात रोझ डे पासून होते. अनेकजण या दिवशी गुलाब देऊन आपले प्रेम जगजाहीर करत असतात. जर तुम्ही सुद्धा असे करण्याचे काही प्लॅनिंग करत असेल तर एकदा वेगवेगळ्या गुलाबाचे रंग व त्यामागील अर्थ जाणून घेणे गरजेचे आहे जेणेकरून तुमचे प्रेम व्यक्त करताना कोणत्याही प्रकारची फसगत होऊ नये याची काळजी घ्या!

| Updated on: Feb 05, 2022 | 12:44 PM
Red Rose: व्हॅलेंटाईन डे(valentine day) च्या दिवशी प्रत्येक जण आपल्याला लाल रंगाचा गुलाब विकत घेताना पाहायला मिळतो. परंतु या लाल रंगाच्या मागे नेमका अर्थ काय असतो हे जाणून घेणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे ठरते. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीवर खूप मनापासून प्रेम(love) करत असाल आणि त्या व्यक्तीला तुम्हाला प्रपोज (propose) करायचं असेल तर अशा वेळी त्या व्यक्तीला लाल रंगाचे गुलाब देऊ शकता. लाल रंगाचे गुलाब हे प्रेमाची निशाणी आणि प्रतीक मानले जाते.

1 / 6
Yellow Rose: जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला भविष्यात मैत्रीसाठी ॲप्रोच करणार असाल तर अशा वेळी त्या व्यक्तीला पिवळा रंग असणारे गुलाबाचे फुल द्या. पिवळ्या रंगाचे गुलाबाचे फुल दिल्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीसोबत मैत्रीच्या नात्याला सुरुवात करू शकाल म्हणूनच एखाद्या मैत्रीची चांगली सुरुवात व्हावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर समोरच्या व्यक्तीला पिवळ्या रंगाचे गुलाबाचे फुल अवश्य द्या.

2 / 6
White Rose: गुलाब हे शुद्धता, निरागसपणा आणि कोणतीही अट न ठेवता प्रेम व्यक्त करण्याचे निशाण व सुद्धा मानले जाते आणि अशा वेळी आपण पांढरा रंग असणारे गुलाबाचे फुल आपल्या आवडत्या व्यक्तीला देऊ शकतो. यामागे असलेल्या मैत्रीमध्ये कोणताही स्वार्थ नसतो. या मैत्रीत फक्त प्रेमळ निरागस आणि शुद्धता असलेले नाते राहते अशा प्रकारचे नाते जर तुम्हाला वाढवायचे असेल तर तुम्ही तुमच्या निस्वार्थ मैत्रीसाठी समोरच्या व्यक्तीला पांढऱ्या रंगाचे गुलाबाचे फुल अवश्य देऊ शकता शकता.

3 / 6
Pink Rose: जर तुमचे लग्न ठरलेले आहे आणि तुम्ही तुमच्या होणार्‍या बायकोसाठी म्हणजेच गर्लफ्रेंड साठी एखादी फुल देऊ इच्छित असेल तर अशावेळी गुलाबी रंगाचे गुलाब अवश्य द्या. या फुलाला कोणताही मित्र एखाद्या मैत्रिणीला किंवा मित्राला या रंगाचे फूल देऊ शकतो कारण की हे गुलाबी रंगांचे फुल देणे म्हणजे त्या व्यक्तीचे कौतुक करण्यासारखे असते. जर तुम्हाला एखाद्या मित्राचे, मैत्रिणीचे तुमच्या जीवनामध्ये असलेले त्याचे स्थान याबद्दल कौतुक करायचे असेल तर अशा वेळी आवर्जून गुलाबी रंगाचे गुलाबाचे फुल त्या व्यक्तीला भेट द्या.

4 / 6
Lavender Rose: जर तुम्हाला पहिलाच नजरेमध्ये एखाद्या व्यक्तीला पाहून प्रेम झाले असेल तर अशा वेळी त्या व्यक्तीला लव्हेंडर रंग असणारे गुलाबाचे फुल द्या. या रंगाचे फूल पहिल्या नजरेत झालेले प्रेम आणि आकर्षण याचे जग जाहीर करत असते.

5 / 6
Green Rose: हिरवा रंग असणारे  गुलाबाचे फुल सुख -संपत्ती यांचे प्रतीक मानले जाते. व्हॅलेंटाइनच्या दिवशी तुम्ही अशा व्यक्तीला हे फुल देऊ शकता ज्या व्यक्तीला तुम्ही भविष्यात यशाच्या शिखरावर पाहण्याची इच्छा व्यक्त करत आहात आणि त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नेहमी सुख - शांती ,वैभव ,संपत्ती यावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही हिरव्या रंगाचे फूल त्या व्यक्तीला देऊ शकता.

6 / 6
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.