Ladakh travel : लडाख बनले तरुणांचे पर्यटनासाठी सर्वात आवडते ठिकाण, ‘या’ पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या!
लेह लडाख हा भारतातील सर्वात सुंदर केंद्रशासित प्रदेश आहे. दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देतात. लडाख हे भारतातील पाहण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. जाणून घेऊया लडाखला भेट देण्याची खास ठिकाणे त्सो कर हे सरोवर आहे. जे व्हाइट लेक म्हणून प्रसिद्ध आहे. त्सो मोरीरी आणि पँगॉन्ग त्सो या तिन्हीपैकी ते सर्वात शांत आणि लहान आहे.
Most Read Stories