Gas in intestines : पोटामध्ये गॅस होण्याची कारणे आणि ते कसे बरे करावे हे जाणून घ्या सविस्तरपणे!

जर तुमच्या आतड्यांमध्ये गॅसची समस्या असेल तर या स्थितीत तुम्हाला पोटदुखी, छातीत जळजळ, शरीरात जडपणा यासारख्या समस्या जाणवू लागतील. या स्थितीत शरीर पूर्णपणे विस्कळीत राहते. पोटाशी संबंधित समस्या अन्नामुळे सुरू होतात. शरीरात गॅस निर्माण करण्यात अन्नपदार्थ महत्त्वाची भूमिका बजावतात. जर तुम्हाला अनेकदा गॅस होत असेल तर कोबी, ब्रोकोली, राजमा, शेंगदाणे, बटाटे असे पदार्थ खाणे टाळा.

| Updated on: Apr 19, 2022 | 6:00 AM
जर तुमच्या आतड्यांमध्ये गॅसची समस्या असेल तर या स्थितीत तुम्हाला पोटदुखी, छातीत जळजळ, शरीरात जडपणा यासारख्या समस्या जाणवू लागतील. या स्थितीत शरीर पूर्णपणे विस्कळीत राहते.

जर तुमच्या आतड्यांमध्ये गॅसची समस्या असेल तर या स्थितीत तुम्हाला पोटदुखी, छातीत जळजळ, शरीरात जडपणा यासारख्या समस्या जाणवू लागतील. या स्थितीत शरीर पूर्णपणे विस्कळीत राहते.

1 / 5
पोटाशी संबंधित समस्या अन्नामुळे सुरू होतात. शरीरात गॅस निर्माण करण्यात अन्नपदार्थ महत्त्वाची भूमिका बजावतात. जर तुम्हाला अनेकदा गॅस होत असेल तर कोबी, ब्रोकोली, राजमा, शेंगदाणे, बटाटे असे पदार्थ खाणे टाळा.

2 / 5
बरेच लोक जेवताना पाणी पितात. या सवयीमुळे आतड्यांमध्ये गॅस तयार होतो. जेवताना आणि जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. जेवणानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यावे.

बरेच लोक जेवताना पाणी पितात. या सवयीमुळे आतड्यांमध्ये गॅस तयार होतो. जेवताना आणि जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. जेवणानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यावे.

3 / 5
काही लोक जेवल्यानंतर लगेच खाली बसतात आणि त्यामुळे खाल्लेले अन्न पचन्यास त्रास होतो. तज्ज्ञांच्या मते, जेवल्यानंतर तुम्ही सुमारे 10 मिनिटे चालावे.

काही लोक जेवल्यानंतर लगेच खाली बसतात आणि त्यामुळे खाल्लेले अन्न पचन्यास त्रास होतो. तज्ज्ञांच्या मते, जेवल्यानंतर तुम्ही सुमारे 10 मिनिटे चालावे.

4 / 5
गॅसच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी आहारात सुधारणा करणे अत्यंत आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, फायबर असलेल्या अशा गोष्टी खाव्यात, हलके अन्न रात्री घ्यावे. जर तुम्हाला गॅसची समस्या असेल तर पुदिन्याचा चहा प्यायला सुरुवात करा. (वरील टिप्स सामान्य माहितीवर आधारित आहेत, फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा नक्की सल्ला घ्या)

5 / 5
Follow us
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?
शिंदे गटाच्या आमदाराचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात?.
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा
रोहिणी खडसेंनी नवऱ्याचं अन् आडनाव लावून फिरावं मग.., चाकणकरांचा निशाणा.
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल
तिरुपती बालाजीच्या प्रसाद लाडूत जनावरांची चरबी अन् माशांचं तेल.
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?
'मजुरी बुडवली अन् फाटक्या साड्या', लाडक्या बहिणींचा सन्मान की अपमान?.
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी
चाकणकर अन् खडसे भिडल्या, थेट काढला एकमेकांचा बाप! बघा काय झाली खडाजंगी.
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने
नितेश राणेंचं पुन्हा भडकाऊ भाषण, महायुतीत अजित पवार अन् राणे आमनेसामने.
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.