उन्हाळ्यात कोणते कपडे घालावेत? Kriti Sanonची स्टाईल कॉपी करा, दिसा स्टायलिश आणि राहा कंफर्टेबल!
नुकतंच उन्हाळा सुरू झालाय. अश्यात आता उन्हाळ्यात कोणत्या प्रकारचे कपडे घालायचे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याचं उत्तर आहे क्रिती सेननची स्टाईल. क्रिती सेननप्रमाणे आऊटफिट घातले तर तुम्ही स्टायलिशही दिसाल आणि उन्हाळ्यात कंफर्टेबलही राहाल.
Most Read Stories