Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Fashion Tips : थंडीच्या दिवसात स्टाईलिश लुक हवाय ? मग हे कपडे नक्की ट्राय करा

सध्या हिवाळा सुरु असल्यामुळे कडाक्याची थंडी जावणतेय. अशा गारव्यात त्वचा तसेच शरीराचे संरक्षण व्हावे यासाठी योग्य कपडे असणे गरजेचे आहे. स्टाईलिश लूक तसेच थंडीपासून संरक्षण देणारे खालील काही कपडे ट्राय करता येतील. हिवाळ्यात कॅज्यूअल कपड्यांसोबत डेनिम जॅकेट परिधान केले जाऊ शकते.

| Updated on: Jan 07, 2022 | 8:23 AM
मुंबई : सध्या हिवाळा सुरु असल्यामुळे कडाक्याची थंडी जावणतेय. अशा गारव्यात त्वचा तसेच शरीराचे संरक्षण व्हावे यासाठी योग्य कपडे असणे गरजेचे आहे. स्टाईलिश लूक तसेच थंडीपासून संरक्षण देणारे खालील काही कपडे ट्राय करता येतील. हिवाळ्यात कॅज्यूअल कपड्यांसोबत डेनिम जॅकेट परिधान केले जाऊ शकते. हा आऊटफीट अतिशय स्टाईलिश दिसतो. डेनिम जॅकेटला ट्रेंडी वुलन क्रॉप टॉप तसेच टी शर्टसोबत ट्राय करता येते.

1 / 4
हिवाळ्यात स्वेटर घालणे आवडत असेल तर लूज आणि स्टायलिश स्वेटर हा एक पार्याय असू शकतो. असा लूक स्टाईलिश वाटतो. तसेच स्वेटरमुळे शरीरात गर्मीदेखील राहते. फ्रील स्टाईल स्वेटर, स्टाईलिश स्लीव्ह्स असणारे स्वेटर परिधान करता येतात.

2 / 4
थंडीमध्ये एखाद्या पार्टीमध्ये सामील व्हायचे असेल तर कोणता ड्रेस परिधान करावा असा प्रश्न पडतो. मात्र वुलन लॉंग ड्रेस पार्टीसाठी छान दिसतो. यासोबत शॉर्ट जॅकेटसुद्धा वापरले जाऊ शकते.

थंडीमध्ये एखाद्या पार्टीमध्ये सामील व्हायचे असेल तर कोणता ड्रेस परिधान करावा असा प्रश्न पडतो. मात्र वुलन लॉंग ड्रेस पार्टीसाठी छान दिसतो. यासोबत शॉर्ट जॅकेटसुद्धा वापरले जाऊ शकते.

3 / 4
बाहेर थंडी असताना एखाद्या लग्नसमारंभात सामील व्हायचे असेल तर साडीवर मॅच करणारा एखादा ओव्हरकोट परिधान केला जाऊ शकतो. यामुळे ट्रॅडिशन लूकला एक मॉडर्न टच मिळतो

बाहेर थंडी असताना एखाद्या लग्नसमारंभात सामील व्हायचे असेल तर साडीवर मॅच करणारा एखादा ओव्हरकोट परिधान केला जाऊ शकतो. यामुळे ट्रॅडिशन लूकला एक मॉडर्न टच मिळतो

4 / 4
Follow us
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत.
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्.
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका.
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या..
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती.
लाडकी बहीण फक्त मतांसाठीच? महायुतीच्या बड्या मंत्र्याला म्हणायचंय काय?
लाडकी बहीण फक्त मतांसाठीच? महायुतीच्या बड्या मंत्र्याला म्हणायचंय काय?.
संग्राम थोपटेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी? FB प्रोफाईलचा फोटो बदलला अन्...
संग्राम थोपटेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी? FB प्रोफाईलचा फोटो बदलला अन्....
बदलापूरकरांसाठी मोठी बातमी, प्लॅटफॉर्म नंबर 1 कायमचं बंद, पर्याय काय?
बदलापूरकरांसाठी मोठी बातमी, प्लॅटफॉर्म नंबर 1 कायमचं बंद, पर्याय काय?.
Puratawn : 'कदाचित 'पुरातन' हा शर्मिला टागोर यांचा अखेरचा चित्रपट...'
Puratawn : 'कदाचित 'पुरातन' हा शर्मिला टागोर यांचा अखेरचा चित्रपट...'.