नातेवाईकांच्या लग्नात तुमचं सौंदर्य दिसेल फुलून, माधुरी दीक्षितचे ‘हे’ लूक करा फॉलो
आता लग्न सराई सुरु झाली आहे. त्यामुळे नातेवाईकांच्या लग्नात नक्की कशी आणि कोणती साडी नेसावी? असा प्रश्न प्रत्येकाला पडलेला असतो. अशात अनेक जण बॉलिवूड सेलिब्रिटींचा लूक फॉलो करतात. तुम्ही अभिनेत्री माधुरी दीक्षित हिचा साडीतील लूक नक्की फॉलो करु शकता.
Most Read Stories