हिवाळ्यात तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी घरच्या घरी बॉडी स्क्रब बनवा, जाणून घ्या पध्दत!
खोबरेल तेल आणि गुलाबी मीठ चांगले मिसळा. आता ते 30 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा. कोरडे झाल्यावर फेसवॉश आणि कोमट पाण्याने चेहरा धुवा. विशेष म्हणजे ही पेस्ट आपण शरीराच्या इतरही भागांना लावू शकतो. या खास बॉडी स्क्रबमुळे आपली त्वचा तजेलदार होण्यास मदत होते.
Most Read Stories