Raksha Bandhan 2021 : यंदाच्या वर्षाचे रक्षा बंधन अशा प्रकारे बनवा खास!
सणाचा उत्सव अधिक आनंददायी आणि सकारात्मक बनवण्यासाठी आपण घराच्या सजावटीपासून सुरुवात करू शकता. रंगीबेरंगी कुशन, पडदे, काही झाडे, दिवे, गालिचे आणि झेंडूच्या फुलांनी घर सजवा. आपण फुले आणि रंगांची रांगोळी देखील बनवू शकता. बाजारातून राखी घेण्याऐवजी तुम्ही घरी सुद्धा उत्तम राखी बनवू शकता.
Most Read Stories