So Expensive: अदा ही अदा… सेक्विन साडीमध्ये मलायकाचा जलवा!
बॉलिवूड चित्रपटांची प्रसिद्ध ‘आयटम गर्ल’ असलेल्या अभिनेत्री मलायका अरोराचे लाखो चाहते आहेत. या वयातही तिच्या फिटनेसनं चाहत्यांना वेड लावलं आहे. मलायकाने बॉलिवूडचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेल्या साडीमध्ये द कपिल शर्मा शोमध्ये दिसली. ती साडीमध्ये खूप सुंदर दिसत होती.
Most Read Stories