Beauty Tips: कच्चे दूध त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा याबद्दल अधिक!
कच्चे दूध त्वचेसाठी फायदेशीर आहे. यातील लॅक्टिक अॅसिड त्वचेला एक्सफोलिएट करण्याचे काम करते. जर तुम्ही हलक्या हाताने गोलाकार हालचालीत कच्चे दूध लावले आणि नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा स्वच्छ केला तर त्वचा चमकदार बनते. जर त्वचा तेलकट असेल तर चेहऱ्यावर पुरळ येणे सामान्य मानले जाते. अशावेळी कच्चे दूध हा रामबाण उपाय आहे.