Beauty Benefits : कोरड्या केसांची आणि केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी खोबरेल तेलात कापूर मिक्स करून लावा, वाचा फायदे!
जर केस गळतीची समस्या तुम्हाला असेल तर खोबरेल तेलामध्ये कापूर मिक्स करून केसांची मालिश करा. यामुळे केस गळती कमी होण्यास मदत होईल. हिवाळ्याच्या हंगामामध्ये कोरड्या केसांची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते. मग यावेळी खोबरले तेलामध्ये कापूर मिक्स करून केसांना लावा. यामुळे केसांचा कोरडेपणा दूर होतो.
Most Read Stories