Skin Care : सुंदर त्वचा मिळवण्यासाठी खोबरेल तेलामध्ये ‘हे’ घटक मिक्स करून चेहऱ्याला लावा!
लिंबू आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. लिंबू आणि खोबरेल तेलाने त्वचेच्या अनेक समस्या कमी होतात. लिंबूमध्ये असलेले व्हिटॅमिन सी टॅन कमी करेल आणि खोबरेल तेल त्याचे पोषण करते. खोबरेल तेल आणि बेकिंग सोडाची पेस्ट टॅनपासून मुक्त होण्यासाठी प्रभावी आहे. ही पेस्ट त्वचेवर लावा आणि पाच मिनिटांनंतर कोमट पाण्याने धुवा.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5

अनंत अंबानी यांनी दुप्पट किंमत देऊन घेतल्या 250 कोंबड्या, व्हिडिओ पाहून सर्व हैरान

IPL 2025 : रोहित शर्माचा मुंबई इंडियन्समधून पत्ता कट होणार?

Chanakya Niti:पृथ्वीवरच स्वर्गाचे सुख भोगतो असा माणूस, जीवनात नेहमी आनंदी रहातो

कोणता मासा पाण्यात श्वास घेऊ शकत नाही? UPSC परिक्षेत विचारला प्रश्न

देशातील पहिले खासगी रेल्वे स्टेशन, विमानतळासारख्या अत्याधुनिक सुविधा

मखाना खाल्ल्याने शरीरातील साखर वाढते का?