Mouth Ulcers : तोंडातील व्रण डोकेदुखी ठरतेय ? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की करुन पाहा

तुम्हाला सतत व्रण येण्याच्या त्रासापासून मुक्त करु शकतात. यामध्ये कोरफड चांगलीच उपयोगी ठरु शकते. कोरफडीचा रस काढून तो व्रण आलेल्या ठिकाणी लावल्यास लगेच आराम मिळू शकतो.

| Updated on: Dec 28, 2021 | 5:09 PM
मुंबई : तोंडातील व्रणांमुळे अनेकजण परेशान असतात. व्रणांमुळे जेवतानासुद्धा मोठा त्रास होतो. अनेकवेळे वेगवेगळ्या औषधी घेऊनसुद्धा हे व्रण कमी होत नसल्याची तक्रार अनेकजण करतात. मात्र काही घरगुती उपाय तुम्हाला सतत व्रण येण्याच्या त्रासापासून मुक्त करु शकतात. यामध्ये कोरफड चांगलीच उपयोगी ठरु शकते. कोरफडीचा रस काढून तो व्रण आलेल्या ठिकाणी लावल्यास लगेच आराम मिळू शकतो.

1 / 5
मध- मधामध्ये अँटीबॅक्टेरियल गुण असतात. मध अल्सरच्या बॅक्टेरियांना नष्ट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. ज्या ठिकाणी व्रण आलेले आहेत तेथे कापसाच्या मदतीने मध लावल्यास आलेले व्रण कमी होण्यास मदत मिळते.

2 / 5
हळद- व्रण आलेल्या ठिकाणी हळद लावल्यास त्वरीत आराम मिळतो. हळदीमध्ये पाणी मिसळून पेस्ट तयार करावी. हीच पेस्ट व्रण आलेल्या ठिकाणी लावावी. थोडा वेळ व्रण आलेल्या ठिकाणी हळद लावून ठेवल्यानंतर ती बाहेर फेकून द्यावी. नंतर तोंड पाण्याने धुवून घ्यावे. असे केल्याने व्रण कमी होतात.

3 / 5
तूप- तूपदेखील व्रण कमी करण्यासाठीचा एक रामबाण उपाय असल्याचे म्हटले जाते. व्रणांवर तूप लावल्याने ते कमी होतात. तसेच व्रणांची आग कमी होते.

4 / 5
सफरचंद सायडर व्हिनेगर- सफरचंद सायडर व्हिनेगरदेखील व्रण कमी करण्यासाठी उपयोगी पडते. एक चम्मच सफरचंद सायडर व्हिनेगरला गरम पाण्यात मिसळावे. त्यानंतर हे मिश्रण काही वेळासाठी तोंडात पकडावे. तसेच हे मिश्रण बाहेर थुंकून दिल्यानंतर साधारण पाण्याने तोंड धुवून घ्यावे. यामुळे व्रण कमी होण्यास मदत होते.  (वरील सर्व माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारीत आहे. डॉक्टरांना एकदा अवश्य भेटा)

5 / 5
Follow us
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.