Skin Care Tips : कडुलिंब आणि कोरफड वापरून त्वचेच्या अनेक समस्या दूर करा!
कडुलिंब आणि कोरफड त्वचेला आतून स्वच्छ करण्यास मदत करतात. हे त्वचेवर जमा झालेले अतिरिक्त तेल काढून टाकण्यास मदत करते. यामुळे पुरळ आणि लालसरपणा कमी होतो. दोन्ही घटकांच्या नियमित वापराने, त्वचा चमकदार आणि तरुण दिसते.
Most Read Stories