ब्रेकफास्टमध्ये ‘या’ 5 गोष्टी कधीही खाऊ नका, तुमचे आरोग्य बिघडू शकते …
पराठा आणि ब्रेड हा असाच एक नाश्ता आहे. जो सकाळी बहुतेक घरांमध्ये खाल्ला जातो. पण तेलकट असल्याने सकाळी पराठा खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. त्याच वेळी, ब्रेडमध्ये भरपूर कार्बोहायड्रेट असते. त्यामुळे पचन अन्नात त्याची गणना होत नाही. सकाळी असा नाश्ता केल्याने पोटात गॅसची समस्या वाढते.
Most Read Stories