Odisha Travel : ओदिशामध्ये पर्यटनासाठी जात आहात? मग ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या!
पर्यटनासाठी ओदिशा हे एक प्रमुख राज्य आहे. ओदिशामध्ये समुद्रकिनारे, निसर्गरम्य मंदिरे आहेत. जगन्नाथ पुरी मंदिर आणि कोणार्कचे सूर्य मंदिर ही ओदिशातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत. याशिवाय ओदिशा हे ऐतिहासिक वास्तूंसाठीही ओळखले जाते. जाणून घेऊया ओदिशातील खास ठिकाणे.
Most Read Stories