डिनर पार्टीसाठी जात आहात? मग आलिया भट्टचे हे सिल्व्हर साडीवरील फोटो नक्की पाहा!
गंगूबाई काठियावाडी चित्रपटातील बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टची भूमिका आणि लूक जोरदार चर्चेत आहे. आलिया भट्टच्या चाहत्यांना तिचा हा चित्रपट खूप आवडला आहे. या चित्रपटातील आलिया भट्टच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. अलीकडेच आलियाने मुंबईत आयोजित 21व्या ITA पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती.