Sikkim Tourist Places : सिक्कीमला फिरण्याची योजना आखताय? मग, सिक्कीमस्थित ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या!
सिक्कीम (Sikkim) जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. अनेक कारणांमुळे पर्यटक आणि प्रवासी या नैसर्गिक स्थळाला भेट देतात. अनेक लोक येथील पर्वतांच्या सौंदर्याने मोहित होतात. काही लोकांना हिमालयात ट्रेकिंगला जायचे असते, तर काही लोक येथील संस्कृती आणि प्रसिद्ध शहर गंगटोकने मोहित होतात.
Most Read Stories