तवांगला भेट देण्याचे नियोजन करत आहात? मग या स्थळांना आवश्य भेट द्या!
तवांग हे अरुणाचल प्रदेश राज्यातील एक अतिशय सुंदर असे ठिकण आहे. तवांगमध्ये अनेक प्रसिद्ध मठ आहेत. बैद्ध धर्मियांसाठी तवांग हे एक पवित्र असे धार्मिक स्थळ आहे. तवांगचं नैसर्गिक सौंदर्य पहाण्यासाठी आणि धार्मिक कारणांसाठी दरवर्षी हजारो नागरिक तवांगला भेट देत असतात, आज आपण तवांगमधील काही प्रसिद्ध स्थळांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
Most Read Stories