Propose Day 2022 : जगातील या रोमँटिक ठिकाणी प्रेम व्यक्त करा, तुमचा पार्टनरला आकाशही ठेंगणे होईल!
व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात रोझ डेने सुरू झाली. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी जर तुम्हाला तुमच्या मनाची गोष्ट कुणाला सांगायची असेल आणि त्यासाठी तुम्ही दूर कुठेतरी एक खास जागा शोधत असाल तर आम्ही तुम्हाला काही खास ठिकाणाची ओळख करून देणार आहोत. जिथे तुम्ही तुमच्या जोडीदाराला रोमँटिक पद्धतीने प्रपोज करू शकता.
Most Read Stories