Health | मनुक्याचे पाणी शरीरासाठी अत्यंत गुणकारी, जाणून घ्या त्याचे आरोग्य फायदे!

मनुका पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर पडतात. त्यामुळे रक्त शुद्ध होते. यामुळेच मनुक्याच्या पाण्याचा आपल्या आहारामध्ये नक्कीच समावेश करा. मनुक्याचे पाणी आपले वाढलेले वजन कमी करण्यासही मदत करते. यासाठी रात्री काही मनुके पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी उठल्यावर यामध्ये एक ग्लास पाणी मिक्स करून कोमट करा आणि प्या. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

| Updated on: May 11, 2022 | 9:34 AM
मनुके खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. गोड पदार्थ अधिक चवदार बनवण्यासाठी मनुक्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याची चव गोड असते. यामध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात, तुम्ही मनुका पाण्याचेही सेवन करू शकता. तुम्ही रोज मनुक्याच्या पाण्याचे सेवन करू शकता. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करते. चला तर मग जाणून घेऊयात मनुक्याच्या पाण्याचे आरोग्याला नेमके कोण-कोणते फायदे होतात.

1 / 5
मनुका पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर पडतात. त्यामुळे रक्त शुद्ध होते. यामुळेच मनुक्याच्या पाण्याचा आपल्या आहारामध्ये नक्कीच समावेश करा.

मनुका पाणी प्यायल्याने तुमच्या शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर पडतात. त्यामुळे रक्त शुद्ध होते. यामुळेच मनुक्याच्या पाण्याचा आपल्या आहारामध्ये नक्कीच समावेश करा.

2 / 5
मनुक्याचे पाणी आपले वाढलेले वजन कमी करण्यासही मदत करते. यासाठी रात्री काही मनुके पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी उठल्यावर यामध्ये एक ग्लास पाणी मिक्स करून कोमट करा आणि प्या. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

3 / 5
मनुकामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे तुमच्या शरीराला मुक्त रॅडिकल्सपासून वाचवण्यास मदत करतात. हे तुमच्या शरीराला कर्करोगाच्या धोक्यापासून वाचवते. तसेच ज्यांना कर्करोग झाला आहे त्यांनीही डाॅक्टरच्या सल्लाने मनुक्याच्या पाण्याचे सेवन करावे.

4 / 5
मनुक्याच्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. त्यामुळे शरीरातील रक्तपुरवठा वाढण्यास मदत होते. त्यामुळे अॅनिमिया टाळण्यास मदत होते. तसेच मनुक्याचे पाणी आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासही मदत करते. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

5 / 5
Follow us
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.