Ramzan 2022 : ईदच्या निमित्ताने हे ट्रेंडी ड्रेस नक्कीच ट्राय करा, लूक सुंदर दिसेल!
ईद हा मुस्लिमांचा सर्वात खास सण आहे. या निमित्ताने स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातात. नवीन कपडे घातले जातात. यावेळी तुम्ही कोणत्या प्रकारचे आउटफिट्स ट्राय करू शकता ते जाणून घेऊयात. पांढरा सूट घातल्यानंतर खूपच सुंदर दिसतो. जीन्ससोबत तुम्ही पांढऱ्या रंगाचा कुर्ताही घालू शकता. लूक पूर्ण करण्यासाठी तुम्ही झुमके घ्याला. या लूकमध्ये तुम्ही खूप स्टायलिश दिसाल.
Most Read Stories