Yoga Poses : तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी ‘ही’ 4 योगासने नियमित करा!
नौकासन हे आसन जितके दिसायला सोपे आहे, तितकेच अवघड देखील आहे. हे आसन करण्यासाठी जमिनीवर बसा आणि पाय तुमच्या समोर सरळ करा. तुमचा पाठीचा कणा सरळ ठेवा आणि तुमचे हात पुढे करा. तुमचे गुडघे वाकवा आणि किंचित मागे झुका. आता श्वास घेताना दोन्ही पाय वर करून हात पुढे करा.
Most Read Stories