Yoga Poses : हिवाळ्यात केस गळतीची समस्या आहे? मग ‘ही’ योगासने नियमित करा आणि लांब केस मिळवा!
सर्वांगासन करण्यासाठी जमिनीवर पाठीवर झोपा. हात शरीराच्या जवळ ठेवा. दोन्ही पाय हळूहळू वर करा. आपण आपल्या हातांनी खालच्या पाठीला आधार देऊ शकता. हळू हळू तुमची पाठ उचलण्याचा प्रयत्न करा आणि फक्त तुमचे खांदे आणि डोके जमिनीवर ठेवा. हे आसन केल्याने केस गळतीची समस्या दूर होण्यास मदत होते.
Most Read Stories