शरीराची लवचिकता आणि संतुलन सुधारण्यासाठी ‘ही’ योगासने नियमित करा!
नौकासन करण्यासाठी जमिनीवर बसा आणि पाय तुमच्या समोर सरळ करा. तुमचा पाठीचा कणा सरळ ठेवा आणि तुमचे हात पुढे करा. तुमचे गुडघे वाकवा आणि किंचित मागे झुका. आता श्वास घेताना दोन्ही पाय वर करून हात पुढे करा. आपल्या पायाची बोटं डोळ्यांसमोर ठेवा आणि पाठीचा कणा सरळ करा. 5 ते 10 सेकंद या आसनात राहा.

1 / 3

2 / 3

3 / 3

येथे कंडोमच्या वापरावर बंदी, कोणते आहेत हे देश?

पाळणा लांबवण्यासाठी कंडोमपूर्वी कशाचा वापर? काय आहे उत्तर?

Shahrukh Khan : ना दीपिका, ना अनुष्का, फक्त या 5 महिलांना शाहरुख इन्स्टावर करतो फॉलो

सोनाली बेंद्रेचा दिलखेच लूक, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका

घटस्फोटानंतर ईशा देओलचा वाढलाय बोल्डनेस, फोटो पाहून म्हणाल...

बॉलिवूडचा फिट जावई, पत्नीच वय 33, सासू जावयापेक्षा वयाने लहान