Health | तुम्हीही तळलेले तेल पुन्हा पुन्हा वापरता? वाचा मग किती रोगांना आमंत्रण देत आहात…
एकच तेल परत परत वापरणे शरीरासाठी अत्यंत धोकादायक आहे. कॅन्सरसह अनेक आजार होऊ शकतात. यामुळेच एक तेल पुन्हा वापरण्याचा अजिबात विचार करू नका. जेवढे कमी तेल वापरले जाते तेवढे ते शरीरासाठी अधिक फायदेशीर असते. जास्त तेलाच्या सेवनाने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यामुळे आपल्याला हृदयविकार होऊ शकतो.
Most Read Stories