Herbal Tea : उत्तम पचन आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी ‘हा’ हर्बल चहा प्या!
हा चहा बनवण्यासाठी तुम्हाला 1 चमचे गुलाबाच्या पाकळ्या (ताज्या किंवा वाळलेल्या), अर्धा चमचा लिकोरिस, एक कप पाणी आणि तुमच्या आवडीचे स्वीटनर लागेल. सर्वप्रथम ताज्या गुलाबाच्या पाकळ्या पाण्याने स्वच्छ करा. जर तुम्ही कोरड्या पाकळ्या वापरत असाल तर त्या पाण्याने स्वच्छ करू नका.

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4

श्रेयस अय्यरने 243 धावा करत रचला इतिहास

अंतिम फेरीत हार्दिक पांड्याने मारला षटकार, दुसरीकडे एक्स वाइफने दिली वॉर्निंग

माधुरी दीक्षितची सर्वात मोठी चूक

Watermelon: शुगर असलेले रुग्ण कलिंगड खावू शकतात का?

हिंदीतील हे पाच शब्द, तुम्ही चुकीचं तर लिहित नाही ना?

रेल्वेच्या शेवटच्या डब्यावर पिवळ्या रंगात X का लिहिलेले असते?