Skin Care Tips | त्वचेच्या असंख्य समस्या दूर करण्यासाठी गुलाब पाणी गुणकारी, वाचा फायदे!
गुलाब पाण्यामध्ये त्वचा गोरी करण्याचे गुणधर्म असतात. हे काळे आणि लाल रंगाचे ठिपके काढून टाकण्यास मदत करते. यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक येते. त्वचेची पीएच पातळी राखण्यासाठी गुलाब पाणी फायदेशीर ठरते. यामुळे मुरुम आणि त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. त्यामुळे पीएच पातळी संतुलित करण्यात गुलाब पाणी महत्त्वाची भूमिका बजावते. गुलाब पाण्यात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात.
Most Read Stories