Apple for skin : सफरचंद त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, अशाप्रकारे फेसपॅक बनवा आणि सुंदर त्वचा मिळवा!
बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या असते. पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी आपण सफरचंद आणि मधाचा फेसपॅक बनवू शकता. यासाठी सफरचंदाचा रस घ्या आणि त्यात एक चमचा मध मिसळा आणि ज्याठिकाणी पिंपल्स आहेत, तेथे लावा. यामुळे पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत होते. कोरड्या त्वचेची समस्या अनेकदा उन्हाळ्यातही लोकांना होते.
Most Read Stories