Brown sugar for skin: ब्यूटी केअरमध्ये ब्राऊन शुगर फायदेशीर, त्वचेच्या या 5 समस्या झटपट दूर होण्यास होते मदत!
ब्राऊन शुगरमधील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचेतील हानिकारक विषारी पदार्थ काढून टाकतात. असे झाल्यावर त्वचेची दुरुस्ती सुरू होते आणि डाग संपतात. ब्राऊन शुगर आणि खोबरेल तेल मिक्स करून स्क्रब करा. जर रक्ताभिसरण बरोबर नसेल तर त्याचा परिणाम केस आणि त्वचेवर दिसू लागतो. त्वचेतील रक्ताभिसरण सुधारण्यासाठी ब्राऊन शुगर आणि मधाचा स्क्रब वापरा.
Most Read Stories