Skin Care : एप्रिल महिन्याला सुरूवात…! आपल्या त्वचेची विशेष काळजी घेण्याची हीच ती खरी वेळ!
एप्रिलचा महिना सुरू झाला आहे. या महिन्यात त्वचेची विशेष काळजी घेणे खूप जास्त गरजेचे आहे. एप्रिल महिन्यामध्ये उन्ह जास्त असल्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. या महिन्यात चेहऱ्यावर जास्त प्रमाणात टॅन होण्याची समस्या निर्माण होते. मग अशावेळी जास्त करून मेकअप वापरू नका. यामुळे त्वचेच्या समस्या वाढण्याची शक्यता निर्माण होते.
Most Read Stories