Sattu for health: उन्हाळ्याच्या हंगामात निरोगी राहण्यासाठी सत्तूचा आहारात समावेश करा, या समस्या नक्कीच दूर होतील!
ज्या लोकांना अॅनिमियाची तक्रार आहे. त्यांनी उन्हाळ्यात सत्तूपासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे. तज्ञ आणि डॉक्टर देखील अशा लोकांना ते खाण्याचा सल्ला देतात. सत्तू खाल्ल्याने हिमोग्लोबिनची पातळी वाढण्याची देखील शक्यता असते. पोटात थंडावा टिकवण्यासाठी सत्तू खाल्ला जातो. मात्र, नेहमीच लक्षात ठेवा की, एक मर्यादीत प्रमाणात सत्तूचे सेवन करा, अतिरेक नकोच.
Non Stop LIVE Update
Most Read Stories