Face Serum : उन्हाळ्याच्या हंगामात तजेलदार त्वचा ठेवण्यासाठी व्हिटॅमिन सी मदत करेल, जाणून घ्या सविस्तर!
उन्हाळ्याच्या हंगामात आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी नेहमी आपण व्हिटॅमिन सी फेस सीरम वापरले पाहिजे. कारण उन्हाळ्यामध्ये त्वचेवर अधिक प्रमाणात टॅन होतो. यासाठी फेस सीरम वापरणे अधिक फायदेशीर ठरते. उष्ण हवामानात त्वचा हायड्रेट ठेवली नाही तर ती निस्तेज होऊ शकते. त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही व्हिटॅमिन सी असलेले फेस सीरम लावू शकता.
Most Read Stories