Karwa Chauth Dress Ideas : करवा चौथसाठी ‘हे’ खास आउटफिट्स ट्राय करा!
पंजाबी लोकांमध्ये करवा चौथच्या दिवशी साडी नाहीतर सूट घालून पूजा करण्याची संस्कृती आहे. जर तुम्हालाही साडी किंवा लेहेंगा घालून कंटाळा आला असेल तर यावेळी तुम्ही शरारा सूट किंवा प्लाझो सूट ट्राय करू शकता. तुम्हाला बाजारात शारारा सूटमध्ये एक ते एक भारी डिझाईन्स मिळतील.
Most Read Stories