Perfume Wear Tips : दिवसभर परफ्यूमचा सुगंध पाहिजे? मग, ‘या’ टिप्स फाॅलो करा
नेहमी चांगल्या कंपनीचा परफ्युम वापरा. निकृष्ट दर्जाचा आणि स्वस्त दर्जाच्या परफ्यूमचा वास जास्त काळ टिकत नाही. कोरड्या त्वचेवर परफ्यूम फार काळ टिकत नाही. म्हणून त्याचा उपयोग त्वचेवर मॉइश्चरायझर लावल्यानंतर करावा.
Most Read Stories